सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : तेल इत्यादीने शरीर किंवा शरीराचा एखादा भाग चोळण्याची क्रिया.
उदाहरणे : तो आठवड्यातून दोन दिवस संपूर्ण अंगाची मालिश करवून घेतो.
समानार्थी : मसाज, मालिश
तेल आदि से शरीर या शरीर के किसी अंग को मलने की क्रिया या भाव।
Kneading and rubbing parts of the body to increase circulation and promote relaxation.
अर्थ : पायाखाली दबून किंवा दाबून नष्ट होण्याची किंवा करण्याची क्रिया.
उदाहरणे : कालिया नागाचे मर्दन भगवान श्रीकृष्णाने केले.
पैरों के नीचे दबकर या दबाकर नष्ट होने या करने की क्रिया।
स्थापित करा
मर्दन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. mardan samanarthi shabd in Marathi.